Manoranjan Metro | मनोरंजन मेट्रो

आपके दिलों को छू लेगा ‘गुज़ारा’

मुंबई। जब आप‌ शिद्दत से अपनी मातृमूमि की सेवा करते हो, तो फिर ऐसे में आपका अजन्मा बच्चा भी आपकी प्राथमिकता नहीं रह जाता है, संगीत के बाज़ार में हलचल मचा देनेवाले नये सिंगल ‘गुज़ारा’ भी देश को सर्वोपरि मानने की ऐसी एक बानगी पेश करता है।

इस गीत को बेहद दिलकश अंदाज़ में गाया है वरुण भारती ने, इसे लाजवाब गीत और संगीत से करण शर्मा ने सजाया है। इस वीडियो में अपने अभिनय के ज़रिये देशभक्ति की उम्दा मिसाल पेश की है रायो एस. भकिरता और अर्लिन उपासना ने. टी. सीरीज़ द्वारा जारी किये गये इस गाने के वीडिया को जैक म्यूज़िक द्वारा निर्देशित किया गया है, ‘गुज़ारा’ एक ऐसा गीना है, जो यकीनन आपके दिलों को छू जाएगा।

मनाला स्पर्शणारा ‘गुजारा’

अंधेरीच्या प्रसिद्ध रिफ्लेक्शन मध्ये संगीताच्या मैफिलीत खळबळ उडवणारा देशप्रेमावर आधारित एक नवीन सोलो ‘गुजारा’ जो सर्वोपरि आहे ह्याचे लाँच झाले, हे गाणे गायले आहे गायक वरूण भारती यांनी तर करण शर्मा यांनी ते लिहिले असून संगीतबद्ध देखील केलेले आहे. टी-सिरीज अंतर्गत रिलीज करण्यात आलेल्या ह्या गाण्याच्या विडिओमध्ये अभिनय केला आहे नवोदित युवा कलाकार रायो एस बाखिरता आणि अर्लिन उपासना यांनी तर जॅक यांनी ह्या व्हिडीओ चे दिग्दर्शन केले आहे, या गाण्याचे वैशिष्ठ्य जाणण्यासाठी हे गाणे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा।